नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर एक्साईज विभागीय भरारी पथकांची कारवाई मध्य वाहनासह पावणे दोन कोटी मुद्देमाल जप्त

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹🗞️✍️प्रतिनिधी- नारायण कांबळे

कोल्हापूर – राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने पडवळवाडी येथे गोवा बनावटीची अवैध विदेशी मद्य वाहन छापा टाकून जप्त केले. कोल्हापूर एक्ससाईज विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने कंटेनर ट्रक क्र. एम एच १२ व्ही टी ७४०३ या वाहना मध्ये गोवा विक्री करीता असलेले ६७,२०० विदेशी मच रॉयल ब्ल्यू व्हिस्की १८० मि.ली.चे एकूण १४०० बॉक्स जप्त केले मद्य व मुद्देमालाची किंमत वाहनासह १,७७,८४,००० असून आरोपी शैलेश जयवंत जाधव, व ३६ रा.२०७ कचरे गल्ली, इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली व आरोपी वासुदेव केशवराव मुंढे व.४२ रा. १०३ विठ्ठल वाडी, ता.हवेली, जि. पुणे., प्लॉट नं२०२, श्रीतेज निवास , आदित्य ग्रीन सोसायटी जवळ, पुणे यांना अटक करून गुन्हा नोंद केला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक एस. पी. डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, कॉन्स्टेबल मारूती पवार, राजेंद्र कोळी, विशाल आळतेकर, राहुल कुटे, योगेश शेलार, राहुल संकपाळ, विनोद बनसोडे यांनी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!