नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नांदेड येथे केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सौ. सूर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते उमाकांत पाटील यांचा सत्कार.

DPT NEWS NETWORK 🗞️📹✍️🚨दर्शन पोलीस टाईम 🚨
रविंद्र गवळे

नंदुरबार – आदिवासी लोकांसाठी करत असलेले सामाजिक काम म्हणून नांदेड येथे गाव शेल्टी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. उमाकांत शिवाजी पाटील यांचा कपाळी टिळा लावत शाल फुलहार व श्रीफळ देऊन मा. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री व मा. खासदार सौ. सूर्यकांताताई पाटील यांनी सत्कार केला. उमाकांत पाटील हे कधी जातीभेद व धर्मभेद करत नाहीत. नेहमी गोर गरीब जनता व आदिवासी लोकांना कायम मदत करत राहतात. ते करत असलेल्या काम खरंच कौतुक करण्यासारखं असत. मी केलेला सत्कार नंतर त्यांना अजून समाजकारण राजकारण करण्यासाठी प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की आहे. त्यांना सामाजिक व राजकीय कार्यासाठी सौ. सूर्यकांताताई पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!