नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांचा रूट मार्च

दिनांक.30/8/2025 रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत श्रीखंडोजी महाराज यात्रा, गणेश उत्सव, ईद मिलादुन्नबी निमित्त रूट मार्च आयोजित करण्यात आला.

DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨🗞️📹✍️प्रतिनिधी- सकिब सय्यद

साक्री:- सण, उत्सवांच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात कुठेही अनुचित घटना घडू नये, व शांतता, कायदा सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने पोलीस नेहमीच सतर्क असतात. त्या निमित्ताने पिंपळनेर शहरातून पोलिसांचा नुकताच रुट मार्च काढण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक

सौहार्द वृद्धींगत व्हावे यासाठी या रूट मार्चचे पिंपळने पोलिसांनी आयोजन केले होते. या रूट मार्च मध्ये दुय्यम अधिकारी तसेच 15 पोलीस अंमलदार पथक, RCP पथक तसेच होमगार्ड सहभागी झाले. हा रूट मार्च मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री विभाग, साक्री. पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील मार्गाने काढण्यात आला.

मार्ग : पिंपळनेर पोलीस स्टेशन → सामोडा चौफुली → बस स्थानक → पंचमुखी कॉर्नर → गोपाल नगर → बाजारपेठ → विश्वनाथ चौक → माळी गल्ली → दमंडकेश्वर लॉन्स → टेंभा रोड → नुरानी मज्जिद इंदिरानगर असा रूट मार्च काढण्यात आला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!