DPT NEWS 🗞️ 📰🗞️📰✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापूर:- राजारामपुरी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने जुगार खेळणारे चंद्रु हणमंत खुरबर, व.व. ३७, रा. मुरगुड, ता. सौंदती, जि. बेळगांव, मारुती तिपन्ना गाटीरे, व व ४९, धंदा खुदाईकाम, रा. हानुपसागर, ता. रामदुर्ग, जि. बेळगांव, देवाप्पा सिध्दलिंगाप्पा गणेश, व.व.५८, धंदा मजुरी, रा. नरगुंदी, ता. नरगुंदी, जि.गदक , अल्ताफ राजासाहब हरळीमट्टी, व.व. ३५, धंदा मजुरी, रा. वागजकोप, ता. रामदुर्ग, जि. बेळगांव, चिनाप्पा करिअप्पा मादर, व.व. ४०, धंदा मजुरी, रा. तुकानट्टी, ता. गोकाक, जि. बेळगांव, सुरेश शंकराप्पा रांजुनगी, व.व. ४०, धंदा मजुरी, रा. शेत्तगीरी, ता. सौंदती, जि. बेळगांव , भिमसी किराप्पा चपलकट्टी, व.व.४३, धंदा मजुरी, रा. बावसकोप, ता. रामदुर्ग, जि. बेळगांव, विठ्ठल संगप्पा लगळी, व.व. २५, धंदा ड्रायव्हर, रा. ३४१, बी वॉर्ड, सुभाष फोटो शेजारी, शाहुपुरी ४ थी गल्ली, कोल्हापुर , पिराप्पा यमनाप्पा धडमणी, व.व.४०, धंदा मजुरी, रा. हळूर, ता. मुडलगे, जि. बेळगांव, सिध्दाप्पा महादेवप्पा यरगट्टी, व.व. ३०, धंदा ड्रायव्हर, रा. नयानगर, यरगट्टी, ता.यरगट्टी, जि. बेळगांव, रंगाप्पा संगाप्पा लगळी, व.व. २७, धंदा ड्रायव्हर, रा. जी एटरप्रायजेस चे समोर, शाहुपूरी ४ थी गल्ली, कोल्हापूर हे सर्व प्रकाश चौगुले यांचे घराचे बंद खोली मध्ये एकत्रीत जमून पत्याचे भारी पानावर पैसे लावुन तीन पानी जुगाराचा खेळ खेळत असताना जागेवर जुगारातील रोख रक्कम ३६७८० रूपयेसह एकुण माल ३,४०,७८० रुपयाचे मुददेमालासह मिळून आलेने यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



