नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजी उपविभागीय कार्यालयात राज्याचे सचिव विकास खारगे यांचे हस्ते दाखले वाटप.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी- निवास गागडे

इचलकरंजी उपविभागीय
कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मुख्य सचिव विकास खारगे व इचलकरंजी उपविभागीय अधिकारी दिपक शिंदे यांनी कंजारभाट समाजातील मुलांना शिक्षणासाठी १०० जातीचे दाखले उपलब्ध करून वाटप करण्यात आले.
संस्कार आकाश टिळंगे, ओमकार आकाश टिळंगे, मंथन सुदेश नवले, सक्षम कन्हैया नवले, रौनक रामेश्वर तामचिकर, महेक रामेश्वर तामचिकर या विद्यार्थ्यांना सचिव विकास खारगे व दिपक शिंदे यांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आले. उपविभागीय कार्यालयामध्ये अखिल भारतीय सहंसमल भांतू समाज संघ यांच्यावतीने समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बद्दल कंजारभाट समाजाचे मान्यवर ह भ प विष्णुपंत नेतले, गोविंद टिळंगे यांच्या हस्ते विकास खारगे व इचलकरंजी उपविभागीय अधिकारी यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी दर्शन पोलिस टाइमचे पत्रकार निवास गागडे, महेश नगरकर, यांच्यासह शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील सर्व महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!