नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सुरज शिंगेच्या प्रामाणिकपणा बद्दल राजारामपुरी पोलीसांनी केले अभिनंदन.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर:- कोल्हापूरातील महंमद चांदसाब जैनापुरे, राहणार यादव नगर कोल्हापूर यांची पत्नी समीना यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे मंगळसूत्र राजारामपुरी पोलीस ठाणे ते बाईचा पुतळा जाणाऱ्या रस्त्यावर गहाळ झाले होते. गहाळ झालेले मंगळसूत्र सुरज अशोक शिंगे, राहणार बाईचा पुतळा राजारामपुरी कोल्हापूर यांना मिळून आलेने सुरज शिंगे याने सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला असता त्याचा मूळ मालक मिळून न आल्याने ते मंगळसूत्र प्रामाणिकपणे राजारामपुरी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचेकडे येऊन जमा केले. पोलिसांनी मंगळसूत्राचे मूळ मालक महंमद चांदसाब जैनापुरे यांना पोलीस ठाणे मध्ये बोलावून घेऊन त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र परत केले. सुरज शिंगे याच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी व जैनापुरे कुटुंबांनी त्याचे पोलीस ठाणे मध्ये अभिनंदन केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!