नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कंजारभाट वसाहती मधील हातभट्टी उध्वस्त, चौघे ताब्यात, मुद्देमाल नष्ट – राजारामपुरी पोलिसांची कारवाई

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर :- राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कंजारभाट वसाहत, मोरेवाडी नाका येथे बेकायदेशीर गावठी हातभट्ट्या चालु असलेची पोलिसांना खबर मिळाली. पोलिसांनी गावठी दारूचे समुळ उच्चाटन करुन प्रतिबंध करणे करीता राजारामपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन,पोलिस हेड कॉन्स्टेबल कृष्णात पाटील,पोलिस कॉन्स्टेबल संदिप सावंत, सत्यजीत सावंत, विशाल शिरगावकर, सुशांत तळप, नितीश बागडी, सचिन पाटील
,होमगार्ड अक्षय पाटील, करण पाटील, ऋषिकेश पाटील, प्रशांत कांबळे यांनी कंजारभाट वासहत, मोरेवाडी नाका, कोल्हापूर येथील बेकायदेशीर गावठी दारुच्या भट्टयावर कारवाई करत आरोपी
प्रकाश जॅकसन बागडे,चरण विरसिंग बागडे, शक्ती क्रांती माटुंगे, विजय जैक्सन बागडे, सर्व रा. कंझारभाट वसाहत, भोरवाडी नाका, कोल्हापूर
या चौघांच्या वर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ब) (क) (ई) (फ) प्रमाणे गुन्हे दाखल करुन एकुण 87.200 रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात करण्यात आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!