नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जैन अल्पसंख्यक महासंघाच्या प्रदेश सचिवपदी उमेश जैन यांची निवड

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संदिप अहिरे

धुळे:- देशभरातील जैन समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या जैन अल्पसंख्यक महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणी ची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष ललितजी गांधी यांनी मुंबई येथे नुक़तीच केली यात प्रदेश सचिव पदी उमेश जैन यांची निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी संघटनेचे आदरणीय अध्यक्ष ललितजी गांधी सह भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष संदीपजी भंडारी, तसेच भाजपा जैन प्रकोष्ठ महामंत्री विकासजी आच्छा उपस्थित होते समाजकारणाची आवड, संघटनकौशल्य व कार्यतत्परता लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
सचिवपदी निवड झाल्यानंतर उमेश जैन यांनी जैन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उन्नतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे आश्वासन दिले. समाजातील तरुण पिढीला मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे, तसेच ऐक्य व सौहार्द वाढविणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जैन समाजातील विविध पदाधिकारी यांनी उमेश जैन यांचे अभिनंदन केले. या निवडीमुळे शहरात समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!