नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई यांच्यावर भर न्यायालयात बुट फेकरणाऱ्यावर मुर्तिजापूर येथे विविध संघटनेकडून निषेध ( कठोर कारवाई करण्याची मागणी)

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – मिलिंद इंगळे

अकोला:- नुकतेच दिल्ली येथे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय बी.आर गवई साहेब यांच्यावर न्यायालयातच वकील असलेल्या व्यक्तीने सूडबुद्धीने बुट फेक करून भारतीय संविधानाचा अपमान केला आहे,भारताचे इतिहासातली ही पहिली घटना सून देशाला काळीमा फासणारी घटना आहे. सर्वोच्च न्यायालयावरच असे लज्जास्पद प्रसंग घडत असतील तर सामान्य अधिकाऱ्याचे काय असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे, अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी मुर्तिजापूर मधील विविध संघटनेकडून निषेध करण्यात आला.
तसेच बुट फेक करणाऱ्यावर उचित कारवाई व एफ आय आर करुन त्याचेवर संविधानातील कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात वाईट कृत्य घडणार नाहीत व अशा वाईट घटनांवर आळा बसावा या करिता मुर्तिजापूर मधील सर्व संघटनांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार साहेब यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात डॉ. श्रीकांत तिडके,प्रा.सुधाकर गौरखेडे, प्रमोद राजंदेकर सर,राजू वानखडे,माधवराव काळे,सुरेश जोगळे, बबनराव कानकिरड,प्रा.डॉ.मनिषा यादव,प्रा.डॉ.राजकन्या खनखने, डॉ समृद्धी सार्थ तिडके,श्रीमती विजयाताई वानखडे, मिलिंद इंगळे,सेवकराम लहाने ,चंद्रमणी वानखडे,कृष्णराव गावंडे,सुरेश फुलमाळी ,समाधान इंगळे,विजयभाऊ लोडम,डिंगाबर तांबडे ,अनिता तिवारी,विजया वानखडे,श्रीमती मायावती खरात,प्रशिक सिरसाठ, उत्तमराव लांडे,कमल सारंगी,राजू बनसोड,अमोल खंडारे,सतिश गवई,गजानन तायडे,दादाराव ढोके, एकनाथ लक्ष्मण नांदणे,गणेश शंकरराव अमसरे, विलासभाऊ वानखडे,मोहन बळीराम गवई, धनराज सपकाळ,अमेय आगळे,बाळू कांबे,गजानन चौधरी,फिरोज बिन साबिर चाऊस,अजय प्रभे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते तर या मोर्चात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा अकोला, जनमंच नागपूर शाखा मूर्तिजापूर, नाच रे मोरा आंतरभारती ट्रस्ट पुणे शाखा मुर्तीजापुर, प्रगती शेतकरी मंडळ मुर्तीजापुर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ मुर्तीजापुर, विदर्भ राज्य संघर्ष समिती शाखा अकोला, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा पुणे शाखा अकोला, शिबिर सोसायटी मुर्तीजापुर, कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुर्तीजापुर, जनग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र शाखा अकोला इत्यादी संघटनांनी सहभाग घेतला होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!