नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पानपट्टीवर पोलिसांच्या छाप्यात ४७४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त- इचलकरंजी पोलीस ठाणेची कारवाई.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- निवास गागडे

इचलकरंजी :- इंदिरानगर शहापूर रोड ठिकाणी पत्रा शेड जागेत एम एच 51 पानपट्टीत अवैध्यरीत्या बेकायदेशीर रित्या प्रतिबंधक तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी पानमसाला विक्री करीत असलेल्या ठिकाणी इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी छापा टाकण्यात आला.यावेळी आरोपी इसम सलीम सरदार खलिफा वय 43 पानपट्टी चालक राहणार विकास नगर जांभळे चौक प्रकाश डावखर यांचे घरी इचलकरंजी याने त्याचे स्वतःच्या फायदे करिता महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करणेस बंदी असताना देखील घटनास्थळी डायरेक्टर स्पेशल पान मसाला 3 पाकीट एकूण किंमत 1080 रुपये. मुसाफिर पान मसाला 2 पाकीट एकूण किंमत 240 रुपये. विमल पान मसाला ( निळे रंगाचे पाऊच ) 04 पाकीट एकूण किंमत 748 रुपये. विमल पान मसाला ( चॉकलेटी रंगाचे पाऊच ) 06 पाकीट एकूण किंमत 720 रुपये., विमल पान मसाला ( चॉकलेटी रंगाचे पाऊच ) 03 पाकीट एकूण किंमत 594 रुपये. V1 टोबॅको ( चॉकलेटी रंगाचे पाऊच )05 पाकीट एकूण किंमत 150 रुपये, स्टार पान मसाला 03 पाकीट एकूण किंमत 336 रुपये., B1 सेंटेड टोबॅको 03 पाकीट एकूण किंमत 84 रुपये., M4 जाफरानी जर्दा 04 पाकीट एकूण किंमत 120 रुपये, महक चैनी ( प्रीमियम फिल्टर पाऊच ) 2 पाकीट एकूण किंमत 544 रुपये,V1 टोबॅको( निळ्या रंगाचे पाऊच ) 04 पाकीट एकूण किंमत 132 रुपये. असे एकूण 4748 रुपयेचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त करून फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल आदित्य मारूती दुंडगे यांनी इचलकरंजी पोलीस ठाणेमध्ये भारतीय न्याय संहिता 123,223,274,275 तसेच अन्न व सुरक्षा मानदे कायदा कलम 59 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इचलकरंजी पोलिस ठाण्याने पानपट्टी चालक व जागा दिलेले सुभाष नामदेव गेजगे यांना बोलावून घेऊन त्यांच्या मध्ये झालेल्या कराराची माहिती घेतली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!