नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धनाजी डोईफोडे युवा मंच व रवी रजपुते फौंडेशनच्या वतीने लाडकी बहीण मोफत E-kyc मोहीेचे आयोजन.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – निवास गागडे

कोल्हापूर:- इचलकरंजी शहरातील धनाजी डोईफोडे युवा मंच व रवि रजपुते सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना मिळावा यासाठी योजना कायम चालू ठेवणेस e-kyc करणे बंधनकारक ठेवले आहे. सामान्य गोरगरीब बहीणींना 100 ते 150 रुपये खर्च करावे लागत असल्याने याचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते धनाजी डोईफोडे व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी विनाशुल्क व चहा नाश्त्याची सोय करून दक्षिण मुखी हनुमान मंदिर येथे मोफत लाडकी बहीण योजनेची ई केवायसी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या शुभारंभासाठी प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे पुर्व अध्यक्ष श्रीरंग खवरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब देशमुख, माजी नगरसेवक मनोज साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार, माजी नगरसेवक दिलीप मुथा, सामाजिक कार्यकर्ते किरण पवार, शंतनू पवार, राजेंद्र कांबळे,संगीता कांबळे, अरुण खोत, दिलीप ढोकळे, निवास गागडे, ह भ प विष्णुपंत नेतले, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, दत्तात्रय माणगावकर, अमोल फातले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण e-kyc कार्यक्रम सकाळी 10 ते सायंकाळी 05 पर्यंत सम्राट अशोक नगर, भाग्यश्री कॉलनी, लाल नगर, नेहरूनगर, वखार भाग व मुक्त सैनिक वसाहतीतील अशा 240 ते अधिक महिलांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण e-kyc चा मोफत लाभ देण्यात आला. भागातील महिलांनी धनाजी डोईफोडे युवा मंच व रवी रजपुते सोशल फाउंडेशन यांच्या राबविण्यात आलेल्या मोहीमेची महीला वर्गातुन कौतुस्पद चर्चा होती. याच कार्यक्रमाचे अवचित साधून रवि रजपूते सोशल मीडिया फाउंडेशनचे सोशल मीडिया प्रमुख निलेश निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त सर्व लोक प्रतिनिधींच्या व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!