नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सांगलीत हॉटेलमध्ये दारू पिताना वादातून मित्राचा निर्घृण खून!

गळ्यावर चाकू वार करून निखिल साबळेचा जागीच मृत्यू — संशयित प्रसाद सुतार फरार

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी रमजान मुलाणी

सांगली : 30/10/2025, सांगली
शहरातील फूटीर रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. निखिल साबळे या तरुणाला गळ्यावर चाकू वार करून ठार मारण्यात आले असून, संशयित प्रसाद सुतार हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार दोघांमध्ये दारू संदर्भात वाद झाला होता, जो चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचला.
सुतारच्या शोधासाठी पोलिसांनी शहरभर नाकेबंदी केली असून आरोपीला लवकरच अटक होईल अशी माहिती मिळाली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:35 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!