नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी

सदगुरु शिक्षण व प्रशिक्षण बहूउद्देशिय संस़था आणि नेहरु युवा मंडळाचे आयोजन

DPT NEWS✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी मिलिंद इंगळे

मुर्तिजापुर : स्वातंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 जयंती जयंती सदगुरु शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.

नेहरु युवा मंडळ मुर्तिजापुर व संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सदगुरु शिवाय व प्रशिक्षण बहूउद्देशिय संस्था मुर्तिजापुर आणि कलाविष्कार कला क्रिडा शिक्षण बहू़ संंस्था भगोरा यांच्या सहयोगाने सरदार वल्लभभाई पटेल यांची व श्रीसंत गाडगेबाबा 150 वी जयंती निमित्ताने वर्षभर विविध कार्क्रमांचे तसेच उपक्रम अभियानाचे आयोजन करुन हे शतकोत्तर जयंती वर्ष साजरे करण्यात येत असल्याची माहिती कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून नेहरु युवा मंडळाचे अध्यक्ष अनिल डाहेलकर दिली.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन हारार्पण अभिवादनपर भाषणानंतर केंद्र प्रमुख दिलिप सरदार यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने त्यांनी दिलेल्या शिक्षण सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच पुढील आयुष्य सामाजिक कार्यात सहभागासाठी स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सदगुरु शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक महेंद्र पाटिल होते तर प्रमुख कलाविष्कार संस्थेचे अध्यक्ष मिलिंद इंगळे , यांची प्रमुख उपस्थिती तर महेश गिरी , अरुणभाऊ वानखडे, सुधीर जडू , गजानन खंडारे यांनी ही आवर्जुन उपस्थिती दिली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:51 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!