नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण -आरोपीला ५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर :- अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण करून गर्भवती केल्याने सावत्र वडील संजय सोपान चंदनशिवे वय वर्ष 45, रा. लोखंडे गल्ली, राजेद्रनगर कोल्हापूर, मुळ गांव लांगोटी जिल्हा सोलापुर याला ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादी हया यातील आरोपीत याची दुसरी पत्नी असुन पिडीत अल्पवयीन मुलगी याची सावत्र मुलगी आहे. मुलगी अल्पवयीन असलेचे माहिती असून देखील व ती त्याचे कायदेशीर रखवालीमध्ये असताना घरी कोणी नसलेचा गैरफायदा घेत त्याने जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवुन याबाबत कोणाला सांगितलेस तर तुला मारून टाकेन अशी धमकी देऊन, गर्भवती केलेने त्याचे विरुध्द फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 682/2025 भारतीय न्याय संहिता कलम 64 [1], 64 [2] M. 65 [1]. 351 [2], बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कलम 4. 8. 12, ज्युवेनाईल जस्टीज अॅक्ट कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालायसमोर हजर केले असता न्यायालयाने ५ नोंव्हेबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:02 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
22 %
11 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!