नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ११.१६ लाखांचा चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर :- तालुका हातकणंगले, इचकरंजी मधील शिवाजीनगर पोलिसांनी गुन्‍हे शोध पथकाच्या साहाय्याने घरफोडी प्रकरणातील एकूण ११ लाख १६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने जप्त करत मोठी कामगिरी केली आहे.आरोपी आकाश राजेंद्र देशिंगे वय २२ रा. बिरदेव मंदिर , शहापूर ,व अविनाश उर्फ मनोज विजय वाघमारे वय २८ सध्या रा. आभार फाटा चंदुर संशयिताला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी घरफोडीची नोंद झाली होती. पोलिसांनी गांभीर्य ओळखून विशेष पथक तयार करून संबंधित व्यक्तीवर तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे लक्ष ठेवले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्यानुसार चोरीस गेलेला मुद्देमाल — सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ११.१६ लाखांचा माल पोलिसांनी हस्तगत केला.

ही कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने, सह.फौजदार रावसो कसेकर , पोलीस हावलदा अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार सुनिल बाईत, सद्दाम सनदी, गिरीष कांबळे, अरविंद माने, पवण गुरव, प्रमोद चव्हाण, सुकुमार बरगाले, धिकाऱ्यांच्या आदि असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:34 pm, April 19, 2026
38°C
टूटे हुए बादल
17 %
21 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 84%
Visibility: 10 km
Sunrise: 6:09 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!