नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

संविधान दिना निमित्त धानोरा वैद्य येथे कार्यक्रम संपन्न

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी मिलिंद इंगळे

अकोला:- गट ग्राम पंचायत धानोरा वैद्य येथे संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच पंकज पांडुरंग वैद्य व प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मिलिंद मोरे साहेब व विस्तार अधिकारी राहुल उंदरे साहेब उपस्थित होते तर
सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार अर्पण करून संविधाना उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
त्यानंतर संविधान दिवसाचे औचित्य साधून शासन निर्णयानुसार दिव्यांगाना निधी वाटप करण्यात आला.
विस्तार अधिकारी राहुल उंदरे साहेब व गट विकास अधिकारी मिलिंद मोरे साहेब यांनी ग्राम पंचायतला संविधान ग्रंथ भेट देऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी ऋषिकेश ही. अनभोरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन मिसालकर सर,
मंगेश बुरघाटे ,बाळू वैद्य, दत्तात्रेय वैद्य, विजय इंगळे, अमोल पारखी, शुभम सरदार ,गजानन वैद्य ,गजानन सरदार, गायत्री अमित वैद्य, वंदना संदीप इंगळे, षष्ठी सतिश वानखडे, शिवन्या अमोल वानखडे, आरती हिंमत जवंजाळ,,जागृती प्रविण वानखडे,प्रियांशू धर्मेंद्र वानखडे,सौरभ अमरदीप वानखडे,क्रिष्णा दत्तात्रेय रत्नपारखी,आरव सोनू वानखडे,स्वराज दिलीप वानखडे समस्थ नागरीक व ग्रामपंचायत चे सर्व सदस्य उपस्थित होते
बहारदार सुत्र संचालन गझलकार पत्रकार मिलिंद इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मिसाळकर सर मानले

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:51 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!