नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रेयस राणभरे निवड – प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तेरवाडचा विद्यार्थी

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- निवास गागडे

इचलकरंजी :- तेलंगणा हैदराबाद येथे 22 ते 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धा यामध्ये प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तेरवाड या शाळेतील 6वी. चा विद्यार्थी श्रेयश महेश राणभरे डबल टच स्पीड यात तृतीय क्रमांकात ब्रांझ मेडल मिळालेले असून आता त्याची निवड नेपाळ येथे 21 ते 23 जानेवारी रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झाली आहे. विद्यार्थी श्रेयस पट्ट्याने जिद्दीने व कष्टाने ब्रांझ पदक मिळवून आश्रम शाळेचे नाव लौकिक केलेले आहे. विद्यार्थी श्रेयसला योग्य दिशा, प्रोत्साहन व उत्तुंग यशामागे इतर मागास बहुजन कल्याण कोल्हापूरच्या सहाय्यक संचालक सुनिता नेर्लेकर, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय कोल्हापूरचे गट ब अधिकारी अमित घवले, संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब सावगावे, संस्थेच्या सचिव माधुरी सावगावे, मुख्याध्यापक बाबासाहेब तीबिले, क्रीडाशिक्षक शिवराज सुनगार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मार्गदर्शक प्रोत्साहित केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!