नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सोलर कंपनीतील कॉपर केबल चोर अटकेत; निजामपुर पोलीसांची कारवाई !

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री:- निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील सालटेक गावाचे शिवारात दि. 31/10/2025 रोजी रात्री 10.40 वाजेच्या सुमारास गेल ॲन्ड टोनार्डो सोलर कंपनीच्या आय.सी.आर. क्र.११ मधील ब्लॉक नं.३९ व ४१ तसेच आय.सी.आर. क्र.१० मधील ब्लॉक क्र. ३४४ मधील कॉपर वायर चोरीस गेली त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ०३१२/२०२५ भा.न्या. संहिता कलम-331,305,3(5) प्रमाणे दिनांक 01/12/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे अनुषंगाने सपोनि/मयुर भामरे यांनी मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासावरुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे:- 1) लक्ष्मण दत्तु भिल, वय-30 वर्षे रा. भामेर, ता.साक्री, जि.धुळे, 2) किसन भाईदास बागुल वय-34 वर्षे रा. टेंभे, ता.साक्री,जि.धुळे यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न करुन आरोपीतांना ताब्यात घेवुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन चोरीस गेलेली कॉपर केबल वायरसह इतरचा असा एकुण 48,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन जप्त करण्यात आलेला असुन आरोपीतांना मा. न्यायालयात हजर करुन पुढील कारवाई करीत आहोत.

सदरची कारवाई मा.श्रीकांत धिवरे पोलीस अधिक्षक, धुळे, मा. डॉ.अजय देवरे,अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा.एस.आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि/ मयुर. भामरे, मसपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउनि/मधुकर सोमासे, पोसई/चंद्रकांत गायकवाड, पोहेकॉ/नारायण माळचे, पोहेकॉ/रतन मोरे, पोहेकॉ/प्रशांत ठाकुर, पोहेकॉ/प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकॉ/परमेश्वर चव्हाण, पोकॉ/श्रीराम पदमर, पोकॉ/शरद पाटील, चापोकॉ/ मोहन माळी, पोकॉ/मुकेश दुरगुडे, पोकों/सागर कांगणे, पोकॉ/सुनिल अहिरे यांचे पथकाने केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!