नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अनुसूचित जाती अत्याचार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- निवास गागडे

इचलकरंजी: इचलकरंजी जनता चौकातील रोशनी ब्युटी पार्लर मध्ये रोशनी राकेश नागदेव यांच्याकडे ब्युटीशियन चे प्रशिक्षण घेतले असतानाही ब्युटी पार्लरच्या रोशनी नागदेव यांनी फिर्यादी स्नेहा उर्फ आरती ढाले यांनी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेतले.तक्रारदार यांना व्यवस्थित शिक्षण दिले नाही. स्नेहा उर्फ आरती ढाले यांनी शासन सर्टिफिकेटसाठी अर्ज केला असता त्या अर्जात महार जातीचा उल्लेख केलेला माहीत असताना देखील आरोपी रोशनी नागदेव यांनी जातिवाचक बोलून अपमानास्पद शिवीगाळ केली. तसेच यातील ऋषिकेश सुभाष कोटला यांनी फिर्यादी यांच्या डाव्या हाताला धरून जवळ ओढून मनास लज्जा वाटेल असे मारहाण केली हा सर्व प्रकार सार्वजनिक ठिकाणी घडला असून इचलकरंजी पोलीस ठाणे मध्ये कलम 509/2025 भा. न्या. संहिता कलम 115(2),74 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 अंतर्गत कलम 3(1)(r), 3(1)(s) व 3(2)(va) प्रमाणे दोघांच्या वर गुन्हा नोंद करण्यात आला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:49 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!