नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजीत एस.टी. स्टँड चोरीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई

DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी — नारायण कांबळे

कोल्हापूर:- इचलकरंजी येथील मध्यवर्ती एस.टी. स्टँड परिसरात घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा शिवाजीनगर पोलिस ठाण्याने अवघ्या तपासात पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारच्या सुमारास एस.टी. स्टँड परिसरात चोरीचा प्रकार घडल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा मार्ग काढत दोन महिला आरोपींना अटक केली. चौकशीत आरोपीं कडून चोरीस गेलेले ३,४५,००० रुपये सोने चे दागिने हस्तगत करण्यात आले असून गुन्ह्याचा संपूर्ण उलगडा झाला आहे.
ही कारवाई
पोलीस अधीक्षक
अप्पर पोलीस अधीक्षक
उपविभागीय पोलीस अधिकारी
यांच्या मार्गदर्शनाखाली
शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
या धडाकेबाज कारवाईमुळे चोरट्यां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमधून शिवाजीनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!