नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राज्यातील माथाडी कामगारांना घरकुल, पिएफ, आरोग्य योजनेसाठी प्रयत्न करणार – खा. धैर्यशिल माने

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – निवास गागडे

इचलकरंजी :- राज्यातील माथाडी कामगारांना पीएफ (PF), घरकुल आणि आरोग्य सेवा मिळाव्यात या मागण्यासाठी शिवसेना कामगार सेनेचे माथाडी शहर अध्यक्ष युवराज लाखे यांनी खासदार धैर्यशील माने यांना निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष युवराज लाखे यांच्या निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यां बाबत मंत्रालयात स्तरावरून मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार धैर्यशिल माने यांनी दिले. शहराच्या प्रगतीत माथाडी कामगारांचा मोठा वाटा असून माथाडी कामगार आजही मूलभूत लाभांपासून वंचित असल्याने स्थानिक आमदार आणि उपविभागीय अधिकारी आणि माथाडी कामगार कार्यालय यांनाही निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडणार असल्याचे शहराध्यक्ष युवराज लाखे यांनी सांगितले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:31 am, September 21, 2026
28°C
साफ आकाश
71 %
4 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:28 pm
Translate »
error: Content is protected !!