नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रेल्वेमार्ग लगत ट्रकला आग, ट्रक जरून खाक…

Dpt news network :- रेल्वे मार्ग ओलांडतांना महामार्गावर चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली असून यात दोन जण जखमी झाले आहेत.

धुळे – चाळीसगाव रेल्वेमार्गा लगत असलेल्या धुळे ते सोलापूर महामार्गावर द बर्निंग ट्रक थरार पाहायला मिळाला आहे.गरताड गावाजवळ रेल्वेमार्गाला लागुन एका ट्रक ने अचानक पेट घेतला यात दोन जण जखमी या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाली असून मोठा अनर्थ टळला आहे. घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी मदत करण्यात आली यावेळी पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. ट्रकमधून पशुखाद्याची वाहतूक होत असतांना अचानक आग लागल्याचे सांगण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:32 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!