नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

लोणखेडा येथे विठ्ठल रुखमाबाई मंदिरात चोरी , आ . राजेश पाडवी यांनी केली पाहणी

प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण

तळोदा -शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे विठ्ठल रुखमाबाई मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे . या ठिकाणी आमदार राजेश पाडवी यांनी भेट देत जलदगती तपास करण्यांचा सुचना दिल्या . शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे नवीन वसाहतीत विठ्ठल रुखमाबाई मंदिरात मुर्ती वरचे चांदी चे दागिने काही अज्ञात चोरानी काही दिवसांपूर्वी लंपास केले . मंदिर परीसरातील नागरिकांनी आमदार राजेश पाडवी यांना संपर्क केला असता आमदार यांनी भेट देवुन पहाणी केली .
यावेळी पोलीस निरीक्षक दिपक बुधंवत यांना जलदगती तपास करण्यांचा सुचना दिल्या या वेळी परीसरातील नागरिक उपस्थित होते .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!