नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गावकरींच्या एकजुटीचा विजय

धुळे प्रतिनिधी:- छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेल्या पुतळ्याला धनुर(कापडणे) ता.जि. धुळे पोलीस प्रशासनाचा विरोध होता(त्यांच्या म्हणण्या नुसार अनधिकृत आहे) कार्यवाई करण्यात आलेल्या पोलीसांच्या ताफ्याच्या विरोधात गावकरी पंचक्रोशीतील सर्व १८ पगडजातीच्या लोकांनी एकजूट होत पुतळा काढु देणार नाही ही भूमिका घेतली ह्यात महिलांची उपस्थितीती लक्षणीय होती ह्या प्रकरणाची गावकऱ्यांन मार्फत माहिती मिळताच तालुक्याचे आमदार कुणाल बाबा पाटील,शिवसेनचे महानगर प्रमुख व मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ मोरे,जि.प.सदस्य किरण भैया पाटील,संजय वाल्हे मा,नगरसेवक छोटू माळी याठिकाणी पोहचले जिल्हाधिकारी व जिल्हापोलिस प्रमुखांशी फोन वर चर्चा केली त्यानुसार पुतळा हटवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आमदार कुणाल बाबा पाटील व मनोज भाऊ मोरे यांनी जनतेशी सवांद साधत त्यानुसार पुतळ्या संबंधी पुढ्च्या आठवड्यात बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल जमलेल्या शिवप्रेमी नागरिकांनी शांतता राखत पुतळा निघणार नाही याची शाश्वती मिळाली त्यावरून गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले यावरून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:49 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!