नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

श्री हरिपाठ भजनी मंडळातील कलावंतांकडुन भजनाची प्रथा कायम


नंदुरबार – रविंद्र गवळे
शहादा तालुक्यातील कळंबू येथील श्री हरिपाठ भजनी मंडळातील कलावंत भजनाच्या माध्यमातून कला सादर करून मंडळाची प्रथा कायम ठेवत आहेत.
विविध सण, उसत्व, धार्मिक कार्यक्रम, अथवा सुख दुःखाच्या काळात श्री हरिपाठ भजनी मंडळातील आबालवृद्ध सदस्य भजनाद्वारे आपल्या अंगातील कला सादर करून गावातील विविध सुखदुःखाच्या कार्यात आवर्जून हजेरी लावतात तसेच भजनी मंडळ व गावकऱ्यांच्या सहकार्याने दरवर्षी हरिनाम किर्तनी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. मंडळा मार्फत पालखी मिरवणूक व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला जातो. सदस्यांमध्ये विठ्ठल ठाकूर, हिरालाल देवरे, पांडुरंग देवरे, भटू बोरसे, दौलत वाघ, महारु माळी, नरेंद्र शिंदे, चतुर शिंदे, संजय महाले, उदयभानू बोरसे, गोरख माळी, राजेंद्र शिंदे, बुधा माळी, खंडु महाजन, शिवाजी जगदाळे, इंद्रजित देवरे, भजनाद्वारे प्रबोदन करतात.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:09 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!