नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बल्हाणे गावात लहान मुलांना ई- स्लेटचे वाटप – अॅड. चैतन्य भंडारी

धुळे : अॅड. चैतन्य भंडारी यांचे सायबर क्राईम विषयी लिखित पुस्तकाचे विक्री झालेल्या पैशांतुन गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ई-स्लेट व शालेय पुस्तकांचे वाटप केलेले आहे. ई-स्लेट ही एका प्रकारे एक डिजीटल पाटी आहे. ज्यावर विद्यार्थ्याने काहीही लिहील्यानंतर ते क्षणात बटण दाबताच पुसले जाते अशा प्रकारची ई-स्लेट अॅड. चैतन्य भंडारी यांनी त्यांचे वडील धुळयातील नामवंत कायदेतज्ञ अॅड. मोहन एस. भंडारी, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लहान व गरजु मुलांना ई-स्लेटचे वाटप केले आहे. अॅड. चैतन्य भंडारी यांचे म्हणणे आहे की, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही डिजीटल शिक्षण घेवुन आपला व आपल्या परिवाराचा विकास करावा, व घरातील एक व्यक्ती शिक्षण घेवुन पुढे गेला तर पुर्ण परिवाराचा विकास होतो, या उद्देशाने अॅड. चैतन्य भंडारी यांनी बल्हाणे ता. जि. धुळे या गावात ई-स्लेटचे वाटप केलेले आहे व अॅड. चैतन्य भंडारी यांनी त्यांच्या वडीलांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात व यावेळी बल्हाणे गावातील अॅड. नाना टी. हालोर, चार्मिशजी भंडारी, नितीनजी चौधरी, ललितजी गुरव, बल्हाणे गावातील सरपंच आनंदा (पप्पु दादा) दिवान बागले , तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व इतर कर्मचारी व गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:14 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!