नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

येवला-गोमांस असलेला पिकअप वाहन नागरिकांनी दिला पेटूवून!

✒️( प्रतिनिधी भुवनेश दुसाने)
नाशिक:– येवला येथील फत्ते बुरूज नाका असलेला पिकप वाहन असलेला अज्ञात नागरिकांनी पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाने आग विझवली दरम्यान पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नोंदविण्याचे काम चालू होते
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की शहरातील फत्ते बुरुज नाका येथे मनमाड कडून कोपरगाव कडे जात असलेला पिकअप वाहनाचे मागील टायरचे एक्सेल तुटले त्यामुळे चालकाने गाडी थांबवली या थांबलेल्या गाडीतुन उग्र वास येत असल्यामुळे नारी नागरिकांना संशय आला त्यानंतर वाहनात गोमास असल्याचे लक्षात आल्यानंतर येथे लोकांची गर्दी वाढली ही गर्दी बघून पिकप चालक पसार झाला त्यानंतर संतप्त नागरिकांनी गोमांस भरलेला वाहन पेटवून दिला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:31 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!