नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राष्ट्रपिता, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन करताना जन ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी


धुळे प्रतिनिधी: स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी धुळे स्टेशन रोड वरील स्मारकावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी गर्दी केली.
सकाळपासून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या जनसमुदाय यामुळे त्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
जन ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, कार्याध्यक्ष युवराज देवरे ,राज्य प्रसिद्धी प्रमुख देवेश कुमार तांदळेसह इतर सभासद व पदाधिकारी यांनी राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना माल्यार्पण करून फुलगुच्छ वाहीले, एकत्रितपणे अभिवादन केले व जय ज्योती जय क्रांती चे नारे देऊन जयघोष केला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:17 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!