नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

फेस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्त दान शिबीर संपन्न

नंदुरबार – रविंद्र गवळे
शहादा तालुक्यातील फेस येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त पॅंथर ग्रुप फेस यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तशन त्रिशरण पंचशील आणि करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या ही सत्कार समारंभ करण्यात आला. या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर राबवून पॅंथर ग्रुपची परिसरात कौतुक केले जात आहे. रक्तदान शिबिरात 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान हे शहादा येथील ब्लड बँक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवर पॅंथर ग्रुपचे दादा जगदेव (शहादा) मनीष जगदेव (शहादा) देवेंद्र पानपाटील (शहादा पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी ) डॉ. सचिन पानपाटील (वडाळी ) धनराज पानपाटील (पोलीस पाटील भडगाव) संजू पानपाटील (अध्यक्ष टायगर ग्रुप भडगाव) राकेश पाटील उपसरपंच फेस, मणिलालभाई चौधरी सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार किशोर चौधरी, राहुल कोळी सामाजिक कार्यकर्ता, आप्पा गवळे, दत्तू गवळे आधी समाज बांधवांची व महिलांची याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहानाभाऊ गवळे तर आभार राहुल पिंपळे यांनी मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:08 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!