नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार जिल्ह्यातील काठोडा येथील तरुणाची आत्महत्या

शहादा तालुका प्रतिनिधी राहुल आगळे

Dpt News Network : शहादा तालुक्यातील काठोडा येथील मंडपाच्या व्यवसाय करणार्‍या ३२ वर्षीय तरुणाने शेत शिवार येतील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली.

अशोक हिरका पाटील यांच्या माहितीवरून धनराज पाटील हा मंडपात व्यवसाय करत होता काल सकाळी ४ वाजता दत्त प्रभू नगर, उंटावद (सुतगिरणी) येथे लग्नाचा कार्यक्रम असल्याने शहादा येथे जाऊन भाजीपाला घेऊन येतो असे सांगत घरातून निघून गेला दुपारी १२ वाजता विजय पाटील, यांनी कैलास पाटील, यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करुन धनराज अशोक पाटील, यांनी सारंखेडा शेत शिवारात गट क्रमांक ३६६ देविदास शिवदास पाटील, यांचे शेताच्या बांधावर सुती दोरीने गळफास घेतल्याचे सांगितले. यामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी, हवालदार प्रमोद वळवी, प्रकाश चौधरी, यांनी धाव घेतली प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. निखिल पाडवी यांनी मयत घोषित केले धनराज पाटील यांच्या पश्चात आई-वडील भाऊ, व पत्नी असा परिवार आहे. तपास हवालदार प्रकाश चौधरी करत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!