नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिवप्रसाद लाखे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.


कर्जत (जयेश जाधव)कर्जत तालुक्यातील ताडवाडी जिल्हा परिषद शाळेतील  येथी शिक्षक यांनी मराठवाडा येथील नामांकित  प्रगती सेवा भावी संस्था औरंगाबाद यांच्या वतीने  दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविले जाते. या वर्षी 2021-22 रायगड येथून  शिवप्रसाद लाखे कर्जत  सर यांना पुरस्काराने सन्मानि करण्यात आले.    शिवप्रसाद लाखे यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच  गेली अनेक वर्षे आदिवासी क्षेत्रात कार्य करतांना त्यांनी भीमाशंकर च्या पायथ्याशी असलेल्या ताडवाडी सारख्या  दुर्गम भागातील त्यांनी शाळेचा कायपालट केला  अनेक NJO व ग्रामपंचाय मार्फत शाळा डिजिटल ,सुशोभिकरण, संपूर्ण शाळा सौरऊर्जा 2 लाख किंमती, स्मार्ट बोर्ड1लाख किंमती  वॉटर फिल्टर 30हजार  स्मार्ट TV,  सकस आहार , शैक्षणिक साहित्य, आरोग्य किट असे भौतिक सुविधा उक्त शाळा करून विद्यार्थी प्रगती साधली त्यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल केंद्रप्रमुख श्री पालवे सर गटशिक्षणाधिकारी श्रीम.हिरवे मॅडम ,श्रीम.घोडविंदे मॅडम, सरपंच पाथरज यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:57 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!