नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे ॲड.चैतन्य भंडारी यांचे मार्गदर्शन


धुळे: सबर अवेरनेस फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. चैतन्य भंडारी यांनी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे महिलांसंदर्भात होणारे सायबर गुन्हे व त्यांचा तपास याबाबत मार्गदर्शन केले व महाराष्ट्रातून प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी या संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी ॲड. चैतन्य भंडारी यांचा सत्कार पोलीस संचालक श्री. राजेश कुमार आय.पी.एस यांचेकडून करण्यात आला व त्यावेळी उपसंचालक सौ. अनिता पाटील मॅडम, सौ. मनीषा राऊत मॅडम, दीपक वळवी व महाराष्ट्रातून प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते व त्यांची अडचण त्यांनी ॲड. चैतन्य भंडारी यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!