नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेतातील पत्री शेडला आग, दोन बैल व एक गाय भाजली….


एरंडोल:-येथे उत्राण म्हसावद रस्त्यावर असलेल्या अरुण नामदेव पाटील या शेतकऱ्यांच्या शेतात 30 बाय 32 चे पत्री शेड असून त्यात चारा भरला होता. व शेडला लागून गुरे बांधली होती.४ मे २०२२ बुधवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एक गाय चाळीस टक्के भाजली तर दोन बैल पंधरा टक्के भाजले सारा जळाल्याने मोठे नुकसान झाले. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तलाठी मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला दरम्यान एरंडोल नगरपालिकेची अग्निशमन गाडी व कर्मचाऱ्यांनी आगे वर तात्काळ नियंत्रण केले.
वाढत्या उष्णता मानामुळे आग लागण्याच्या घटना वाढू शकतात असे जाणकारांचे मत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:02 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!