नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जितेंद्र पाटील यांना मानव रत्न समाज गौरव पुरस्कार प्राप्त…

DPT News Network :- दि. 11/5/2022 रोजी मुंबई कल्याण येथे झालेल्या मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट, नवी दिल्ली च्या राष्ट्रीय संमेलनामधे लातूर लोकसभा मा. खासदार श्री. सुनीलजी गायकवाड यांच्या हस्ते यांना जितेंद्र सुनील पाटील यांना मानव रत्न समाज गौरव पुरस्कार प्राप्त झाला.जितेंद्र पाटील यांचे सामाजिक कार्यात खरोखर मोलाचे योगदान असून याच सामाजिक कार्याची दखल घेत संपूर्ण ट्रस्ट ची कमिटी व लातूर लोकसभा चे माजी खासदार श्री सुनील जि गायकवाड व दिनेश जी गुप्ता सर यांनी सन्मानपत्र देऊन सन्मानित करुन खऱ्या अर्थाने त्यांना त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती आज संपुर्ण मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट, नई दिल्ली यांनी दिली…

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:56 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!