नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

 गो सेवा हिच ईश्वर सेवा🐂   

                 उरण (दिप्ती पाटील) :– द्रोणागिरी सामाजिक कला क्रिडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्था बोकडविरा रजि नंबर २९१ उरण रायगड यांच्या तर्फे आज दि. १२ मे २०२२ रोजी रस्त्यावरील अनाथ गाई व पंक्षी यांना पाणी पिण्यासाठी व चारा, दाणे ठेवण्यासाठी. बोकडविरा  ते सिडको ष्ट्रेनिग सेन्टर या परीसरात भांडी ठेवण्यात आली आहेत.      अतिशय कडक उन्हाळा सुरू आहे. अशा वेळेस अनाथ गाई, पंक्षी  यांचा पाण्या अभावी तडफडुन मुत्यु होऊ नये.त्याची पाणी ,चारा, दाने हि गैरसोय होऊ नये ..त्याची पाणी ,चारा दाने याची सोयीसुविधा व्हावी. या उदेशाने  निस्वार्थ सेवेसाठी द्रोणागिरी सामाजिक कला क्रिडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेचा हा सुक्त उपक्रम.    नागरीकांना एक विनंती आहे.  कुपया चारा , चपाती,पक्षासाठी दाणे , पाणी टाकताणा त्या परीसरात ठेवण्यात आलेल्या भांड्यामध्ये टाकण्याची कुपा करावी. जेणे करून अन्न मातीत पडुन खराब व सुकनार नाही. जनावरांना खाण्याजोगी राहील.    या कार्यक्रमासाठी उपस्थित समाज सेवक विकास पाटील, घनश्याम पाटील, शिवकुमार पाटील, नरेंद्र पाटील, गंगाराम पाटील, शिवाजी ठाकूर,जितेंद्र पाटील , दिप्ती पाटील, मंजुळा पाटील, मयुरी तांडेल, प्राजक्ता तांडेल, पुष्पलता पाटील, यशवंत ठाकूर आदी उपस्थित होते. 
चौकट – आज गाईन साठी चारा , दाने, पाणी ठेवण्यासाठी गेलो असता असे लक्षात आले कि चारा टाकलेल्या ठिकाणी जर गाडी उभी दिसली तर गाई  धावत सुटतात. कारण रात्रीच्या वेळीस मारुती वॕन गाड्यातुन चोरटे गाई कत्तल करण्यासाठी घेऊन जातात. म्हणून त्या गाई घाबरतात.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!