नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मुंबईत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी केली अटक; ३ देशी पिस्तुली जप्त

प्रतिनिधी – नंदकुमार नामदास
  मुंबई: मुंबईत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरोडा  टाकण्यापुर्वीच अटक केल्यामुळे या दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी उध्वस्त केला आहे. मुंबईच्या एलटी मार्ग पोलिसांनी मरीन लाइन स्थानकाबाहेरील पाटील गार्डन पासमधून ३ जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून ३ देशी बनावटीची पिस्तुले जप्त केली.      मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दिल्लीहून मुंबईत आले होते. त्यांना अटक करुन पोलीसी हिसका दाखवत तपास केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. तसेच हे तिघे आरोपी छापा टाकून ते झवेरी बाजारात गेले होते आणि बंदुकीच्या जोरावर दरोडा टाकण्याचा कट आखत होते. पण त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे केल्याने त्यांचा डाव फसला आहे. राजेश बौद्ध राय, सोनू उर्फ अमित चौधरी, संजय दत्ता अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!