नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी मोटारसायकल चोरास पकडले

कर्जत: जयेश जाधव   

कर्जत: कर्जत पोलीस ठाणे  हद्दीत  गु.र.नं.१७४/२०२२ भा.द.वि.क. ३७९ हा गुन्हा दि.२७/०५/२०२२ रोजी दाखल करण्यात आला होता. वरील गुन्ह्यात फिर्यादी यांची मोटारसायकल अज्ञात आरोपीत याने चोरून नेले बाबत फिर्यादी यांनी कर्जत पोलिस ठाण्यात  तक्रार दिली होती. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखे मार्फत चालू होता वरील गुन्ह्यातील आरोपीत याचे पोलीस उप निरीक्षक महेश कदम व पोहवा/ झेमसे यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे cctv फुटेज ची पाहणी करून बातमी दारामार्फत आरोपी ऋषीकेश रामदास रांजणे वय-२४ मूळ रा- दापवाडी, ता.जावळी जि. सातारा यांनी चोरी केल्याचे  निष्पन्न झाले. सदर आरोपीत यास सायबर विभाग यांचे मदतीने ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता सदर आरोपीत याने खालील गुन्ह्यांची कबुली दिली आहेउघडकीस आलेले गुन्हे१) कर्जत पोलिस ठाणे गु.र.नं.१७४/२०२२ IPC ३७९ ,२) निगडी पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड गु.र.नं. ३८७/२०२२ IPC ३७९ ,३) सिंहगड पोलिस ठाणे, पुणे शहर गु.र.नं. १६९/२०२२ IPC ३७९ ,४) सिंहगड पोलिस ठाणे, पुणे शहर गु.र.नं. ५०१/२०२१ IPC ३७९ ,५) विमाननागर पोलिस ठाणे पुणे शहर गु.र.नं.८१/२०२२ IPC ३७९ ,६) विमान नगर पोलिस ठाणे, पुणे शहर, गु.र.नं. ६२/२०२२ IPC ३७९ ७) सातारा शहर पोलिस ठाणे गु.र.नं.२७७/२०२२ IPC ३७९ ,८) भोसरी MIDC पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड  गु.र.नं. ३७/२०२२ IPC ३७९ ,९) भरती विद्यापीठ पोलिस ठाणे

पुणे शहर, गु.र.नं. २३५/२०२२ IPC ३७९ सदरच्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून एकूण १,६२,०००/- रुपये किमतीच्या ५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून आरोपीत यास दि.१३/०६/२०२२ पर्यन्त पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक महेश कदम, सहा. फौजदार- देवा कोरम, पोहवा/राकेश म्हात्रे, पोहवा/ यशवंत झेमसे, पोहवा/प्रतीक सावंत, पोहवा/राजा पाटील, पोना/ अक्षय सावंत व सायबर विभागातील तुषार पाटील यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:08 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!