नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राष्ट्रीय महामार्ग पुलावर बांधकामाच्या मजुराचा अपघातात मृत्यू, काटेपूर्णा नदी वर पुराने जेसीबी पलटली.



जिल्हा प्रतिनिधी
फुलचंद वानखडे

अकोला : बाेरगाव मंजू पाेलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या महामार्गावर काटेपूर्णा नदी वर नवीन पुलाचे बांधकाम ईगल कंपनी कडुन सुरू आहे १६ जुनला रात्री उशिरा पावसामुळे आलेल्या पुराने जेसीबी पाेकलॅड मधे चार मजुर झाेपले असतांना पुराने जेसीबी पलटली. ३युवक जिव वाचुन बाहेर आले, गाढ झाेपलेला१ युवक गाळात फसल्याने लापता झाला़, गाळात फसलेला मृतदेह शाेध न्यास तिसऱ्या दिवशी सकाळी माॅ चंडीकाआपतकालीन बचाव शाेध पथकाला यश आले, मूतक युवक बिहार राज्यातील गाेपालगंज कतार येथील सचीन कुमार आेमपकाश प्रताप वय १८ असुन अधिक तपास बाेरगाव मंजू पाेलिस करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!