नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नाशिकमध्ये
बंद बंगल्याचे कुलूप तोडून १८ लाखांची चोरी

नाशिक: येथील जय भवानी रोडवर असलेल्या एका बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल १७ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय ईश्वरलाल बोरा रा.अश्विनी को-ऑप हाउसिंग सोसायटी ईश्वर बंगला जय भवानी रोड नाशिकरोड यांनी या संदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:38 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!