नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अॅड चैतन्य भंडारी यांना अरिहंत चारिटेबल ट्रस्टद्वारे सन्मानित…

अॅड. चैतन्य एम. भंडारी हे जगभरात गेल्या ब-याच वर्षांपासून सायबर क्राईम व सायबर जनजागृतीविषयी जनतेत, विद्यार्थ्यांमध्ये, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये जनजागृती करीत आहे. यासंबंधी त्यांनी लाखोहून अधिक सेमीनार, वर्कशॉपचेही आयोजन केले आहे व कोवीड – १९ च्या काळात सायबर गुन्हयाबाबत बरेच नागरिकांना व पोलीस अधिका-यांना व कर्मचा-यांना त्याबाबत सावध राहण्याचे काम केले आहे. तसेच त्यांनी सायबर क्राईम विषयीची बरेच पुस्तके देखिल लिहिले आहेत व या वर्षी देखील त्यांची संस्था सायबर अवरनेस फौंडेशनची राष्ट्रीय पुरस्कारासाठी नियुक्ती झाली आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेत श्री अरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट व महावीर जैन महिला सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान धुळे यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री अरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट, धुळेचे अध्यक्ष नंदलाल हुकमीचंदजी रुणवाल, उपाध्यक्ष राजेंद्र उत्तमचंदजी कटारिया ( मुन्नाभाऊ), सचिव नितीन भवरलालजी खिंवसरा, सहसचिव प्रकाशचंद उत्तमचंदजी कांकरिया, खजिनदार – राजेंद्र शेषमलजी खिंवसरा यांच्यासह श्री अरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट, धुळे चे विश्वस्त, स्वीकृत सदस्य, ऑडीटर व मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:44 am, January 13, 2025
temperature icon 19°C
साफ आकाश
Humidity 58 %
Wind 9 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!