नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पिंपळनेर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा १६ व्या वर्धापनदिवसानिमित्त विविध कार्यक्रम..

*प्रतिनिधी अनिल बोराडे*

पिंपळनेर मध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने च्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त ह्या मोठ्या दिवसाचे औचित्य साधून पिंपळनेर चांगले कॉलेज आणि RBI फार्मसी कॉलेज येथील स्टूडेंट युनिट ची स्थापना करण्यात आली व त्यांचे पद अधिकारी नेमण्यात आले

तरी या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत मुलींनी सुद्धा उत्साहाने प्रवेश केले व पक्षात काम करण्याची इच्छा दाखवत पक्ष बांधणी करू असे आश्वासन दिले

ह्या बद्दल सगळ्या विद्यार्थी बंधू बघिनींचे अभिनंदन व त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏


ह्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चे सर्व पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

ह्या कार्यक्रमाचे आयोजन *मोहित उमेश जैन ( तालुका उपाध्यक्ष) , राकेश मांडोळे (शहर अध्यक्ष) , बंटी सोनावणे (शहर उपाध्यक्ष) , राहुल शिंपी (शाखा अध्यक्ष) , शेखर शिरसाठ (शाखा उपाध्यक्ष) , सागर पांखेवाले (शाखा सचिव) यांनी केलं*

ह्यात विशेष संघटन कार्य हे *बंटी सोनावणे व शेखर शिरसाठ* यांनी केले

व ह्या वेळी *मोहित उमेश जैन (तालुका उपाध्यक्ष साक्री)* ह्यांनी सर्व पद अधिकारी, कार्यकर्ते व नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत *श्री अमित साहेब ठाकरे* ह्यांना साथ देत पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अजून प्रबळ व महाराष्ट्र मधील सर्वात सशक्त संघटना निर्माण करू असे आश्वासन सर्वांकडून घेतले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:14 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!