DPT NEWS Network Dhule: सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच उत्तर महाराष्ट्र पक्ष निरीक्षक व राज्य उपाध्यक्ष श्री विनय भोईटे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे शहर कार्यकारणी आज दिनांक ९/८/२०२२ रोजी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.
सदर नियुक्ती पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संदीप जडे, धुळे तालुकाध्यक्ष संतोष मिस्तरी उपस्थित होते.
*शहर सचिव*
श्री . हरिश किशोर जगताप
*विभाग अध्यक्ष*
श्री . निलेश रामचंद्र गुरव
श्री . अविनाश गोविंदराव देवरे
श्री . सतिष मुरलीधर पाटील
श्री . हेमंत गजानन हरणे
श्री . योगेश भगवान सैंदाणे
श्री . वाल्मिक भगवान जाधव
*उपविभाग अध्यक्ष*
श्री . योगेश नरहर वाणी
श्री . विवेक राजेंद्र बिडकर
श्री . दिनेश सुनिल चौधरी
श्री . सुभान साहेबराव मोरे
श्री . रविराज संजय जोशी
श्री . सुनिल दिलीप बाविस्कर
श्री . आदर्श सुनिल पोलादे
श्री . उमेश चंद्रशेखर शिंपी