नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मयत अनोळखी पुरुषाची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांचा शोध घेणेसाठी कर्जत पोलिसांचे आव्हान

कर्जत: जयेश जाधव


कर्जत पोलीस ठाणे अ.मु.र.नं. ३१५/२०२२ सी.आर.पी.सी. १७४ मधील अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे फिरस्ता हो दि.३/८/२०२२ रोजी १७.३० वा. चे दरम्यान कर्जत रेल्वेस्टेशन जवळ अशक्तपणा अगर कोणत्यातरी आजाराने मयत स्थितीत मिळुन आल्याने दि.३/८/२०२२ रोजी २०.२६ वा. दाखल आहे. यांतील मयतावर उपजिल्हा कर्जत येथे पोस्टमार्टम झालेले असुन मयताची अद्यापही ओळख पटलेली नाही.

तरी नमूद अनोळखी फिरस्ता इसमाचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे, उंची १५७ से.मी., रंग सावळा. दाडी असलेला, नाक सरळ, डोळे बंद, नेसुस लाल हाप पेन्ट व बनियन असे वर्णन आहे. तरी यांतील अनोळखी मयताची ओळख पटवुन त्याचे नातेवाईकांचा शोध सुरू आहे.तरी याबाबत कुणास अनोळखी मयताची ओळख पटल्यास किंवा माहिती असल्यास कर्जत पोलिस ठाण्याचे सफौ एस .आर. जगताप मो.नं. ९९२२५६७९२६ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:08 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!