नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दुचाकी अपघातात धरणगावातील दोघे तरुण जागीच ठार युवकांच्या मृत्युमुळे पसरली शोककळा

महाराष्ट्र प्रतिनिधी :- उमेश महाजन

जळगाव – एरंडोल धरणगाव शहरातील दोघा तरुणांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळ मंगळवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडला. प्रदीप पाटील (२३) व किशोर पाटील (३१) रा. संजय नगर, धरणगाव अशी मृतांची नावे आहेत. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील संजय नगर भागातील रहिवासी प्रदीप पाटील (२३) आणि किशोर पाटील (३१) हे दोघे तरुण मंगळवारी कामानिमित्त चोपडा येथे गेले असता परतीच्या प्रवासात दुपारी पिंपळे गावाच्या फाट्याजवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांची दुचाकी (एम.एच.19 सी.एच.3894) ला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर अपघाताचे भीषणता पाहून अनेकांचे मन हेलावले.अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!