नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रा.ति. काबरे विद्यालयात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना तिरंगा वाटप

महाराष्ट्र प्रतिनिधी:- उमेश महाजन


एरंडोल- येथे रा .ति . काबरे विद्यालयातील एनसीसीच्या सर्व कॅडेटसला एनसीसी बटालियन अमळनेरतर्फे तिरंगा वाटप करण्यात आले . याप्रसंगी एरंडोल नगरपालीकेने आजादी का अमृत महोत्सव अभियान राबविण्यासाठी शहरातील सर्व शाळांची भव्य मिरवणूक काढण्यात आली . यात रा.ति. विद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते .विद्यार्थ्यांनी शहरात विविध घोषणा दिल्या व नागरिकांमध्ये प्रेरणा देऊन जनजागृती केली . एनसीसीबटालिअन तर्फे पुरविण्यात आलेले तिरंगे एनसीसीच्या प्रत्येक कॅडेटला देताना प्रांत अधिकारी विनय गोसावी तहसीलदार सुचिता चव्हाण अॉ किशोर काळकर, मुख्य अधिकारी विकास नवाळे माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी उद्योजक संजय काबरा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आदी मान्यवर मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने , शोभा पाटील, श्रीकांत बिर्ला, अमोल जाधव 49 बटालियन अमळनेर सी ओ कर्नल विवेक भटारा व कर्नल समीर बोडस शहरातील शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!