नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एरंडोल येथे अज्ञात चोरट्यांनी फोडले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतचे
परमिट रूम बियर बार

महाराष्ट्र प्रतिनिधी:- उमेश महाजन

एरंडोल- येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या हॉटेल खान्देशचा (परमिट रूम) चा दरवाज्याचे अज्ञात चोरडाने कुलूप तोडून सुमारे 45 हजार रुपयाच्या ऐवज लंपास केला ही घटना 8 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री च्या वेळी घडली याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत काही एक नोंद झाली नव्हती
चोरी गेलेल्या मालामध्ये 18 हजार रुपये रोकड टीव्ही सीसीटीव्ही चा डिव्हाईस सुमारे 3000 रुपयांचे विदेशी दारू यांच्या समावेश आहे विशेष हे की हॉटेलचे मालक संतोष दामोदर वंजारी हे रात्री बारा वाजेला हॉटेल बंद करून घरी गेले होते नऊ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते हॉटेलमध्ये आले असता त्यांना दरवाजा उघडा दिसला व चोरी झाल्याचे आढळून आले त्यांनी पोलिसांना कळविले असता पोलीसानी घटनास्थळी भेट दिली व चोरीची माहिती घेतली

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:28 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!