नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

केंद्रीय गृहमंत्री २०२२ पदक ; उपअधीक्षक वीरकर यांना गृहमंत्री पदक जाहीर



(प्रतिनिधी :- रमजान मुलानी)

मिरज : तुंग (ता. मिरज) येथील एका अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणाला न्यायालयाने १२ वर्षाची शिक्षा ठोठावली होती. अत्यंत गुंतागुंत तपासाचा छडा लावल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने मिरजेचे पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांना सर्वोत्कृष्ट तपासाबाबत केंद्रीय गृहमंत्री २०२२ पदक जाहीर केले. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील तुंग  येथे सन २०२० मध्ये एक बालिकेवर उसाच्या शेतात नेवून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तरुणाने तिचा गळा आवळून खून केला होता. वीरकर यांनी या गुन्ह्याचा छडा लावून संशयित अल्पवयीन तरुणाला अटक केली होती.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:02 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!