नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ट्रकमधून साडेपाच लाखांचे कापडाचे गठाण लंपास



प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण

तळोदा -:शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी ते खेडदिगर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक मधून चोरट्यांनी साडे पाच लाख रुपये किंमतीचे कापडाचे गठाण लंपास केले .
ब्राह्मणपूरी ते खेडदिगर रस्त्यावर मोहंमद अजहर मोहंमद नजर यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक ( क्र . एम . एच . १८ एए ६ ९ ८८ ) रस्त्यावर उभा केला होता . ट्रक मधून चोरट्यांनी पाच लाख ५० हजार रुपये किंमतीचे १५ बॉक्स गठाण चोरुन नेले .
या बाबत मोहंमद अजहर मोहंमद नजर यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बिऱ्हाडे करीत आहेत .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:38 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!