प्रतिनिधी- अनिल बोराडे
धुळे :- पिंपळनेर येथील जि.प. उर्दू शाळेत मुस्लिम समाजा तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त घेतलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी युसूफ सैय्यद होते व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.सदस्या सौ. सुधामतीताई गांगुर्डे,पं.स.सदस्य श्री.देवेंद्र गांगुर्डे,सरपंच देविदास सोनवणे,उप सरपंच .विजय गांगुर्डे,माजी सभापती .संजय ठाकरे,माजी जि.प.सदस्य .ज्ञानेश्वर एखंडे,केंद्र प्रमुख .कुवर साहेब, कांग्रेस अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष अफसर सैय्यद,सामाजिक कार्यकर्ते सत्तार शेख,जहुर जाहागिरदार, हाजी अजमत सैय्यद जि.प.मुख्याध्यापिका सौ. मुबशिरा मॅडम, होते.तसेच कार्यक्रमासाठी नौशाद सैय्यद,असलम सैय्यद. जाकीर शेख,अल्ताफ शेख,अब्रार शेख,नईम खान,हाफीज सैय्यद,शब्बीर सैय्यद,आसीफ शेख,बाबा शेख,हाशीम सैय्यद ,वाहीद शेख,समद शेख,साहील शेख,हाजी अजगर,मुस्ताक शेख,उपस्थित होते.कार्यक्रमाचे अनमोल सहकार्य अफसर सैय्यद,अतिक शेख,निसार पटेल,जफर शेख,सैय्यद,शाळेचे शिक्षक रियाज शेख व शोहेब शेख यांनी केले.