नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अगस्ती नदीच्या बंधाऱ्यात पोहण्या साठी गेलेले दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू


येवला – येवला तालुक्यातील नाशिक औरंगाबाद हाईवे वरील रायते गावातील अगस्ती नदी आहे तेथे मुले पोहण्या साठी जातात भाडगाव येथील दीपक मिटके (वय १८) हा बारावीत शिक्षण घेणारा तरुण व डिग्रीचे शिक्षण घेणारा मांडवाड ( ता.नांदगाव) येथील आते भाऊ तुशार उगले he दोघे दुपारी ४ वाजेच्या सुमारास बंधाऱ्यात पोहण्या साठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्या दुर्दैवी मृत्यु झाला.
या घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीने मृत्य देह बाहेर काढण्यात आले सदर घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना समजतात त्यांनी रुग्णा वाहिक पाठवून त्या दोघांचे मृत्य देह शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान या घटनेची पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू ची नोंद कारण्यात आली असून पुढील तपास येवला शहर पोलिस करत आहेत.
तसेच या घटनेनेे परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:29 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!